मानसिक त्रास या विषया वरती बोलायचे जाले तर आपण तास न तास बोलत बसू पण हा त्रास खरंच एवढा मोठा प्रॉब्लेम आहे का ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर याच उत्तर आसेल हो नक्कीच सध्या च्या मोबाइल युगात मानसिक त्रास हा एक महत्वाचा विषय बनला आहे आणि या विषया बद्दल बोलायला देखील कोणी तयार नाही कारण की लोकाना माहितीच नसत की त्यांना हा त्रास झाला आहे म्हणून . मानसिक त्रास हा एक वेगळा विषया जारी वाटत असला तरी सध्या खूप सारे लोक या मधून जात आहेत . आपण पहिल असेल की काही लोक गाडी वरती बसलेले असतात आणि मोबाइल निवल स्वीप(swip) करत असतात आणि विशेष करून ते 30 सेकदाची रील देखील पूर्ण पाहत नाहीत . अक्षय लोकाना आपण असा महणू शकतो की त्यांना मानसिक त्रास आहे कारण ते स्थिर नाहीत
मानसिक त्रासाचे काय लक्षणे असू शकतात.
१ . सतत चिडचिड होणे
ज्या माणसाची सतत छोट्या छोट्या गोष्टी वरुण चिडचिड होत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो माणूस मानसिक त्रास करून घेत आहे . आणि या कारना मूळे त्या व्यक्ति सोबत त्याच्या परिवाराला देखील मानसिक त्रास होत असतो
२ .कोणत्याच कामात मन न लागन
ज्या माणसाला मानसिक त्रास होत असतो तो माणूस हा कधीच शांत नसतो त्याच्या डोक्यात सतत काहीना काही तरी चालू असते त्या मूळे आशे माणस कोणतच काम ही मनापासून करत नाहीत किवा त्याच त्या कामात मन लागत नाही
३ . एकट पडल्या ची भवना निर्माण होण (filling of missing out)
ज्या लोकाना मानशिक त्रास आहे अश्या लोकाना आपण एकट पडलो आहे अशी भावना जाणवत असते या परिस्थिला fomo असे संभोदले जाते . fomo (filling of missing out )
मानसिक त्रासाचे वरील काही कारण झाली तर आपण आता या वरील उपचार (remedies) पाहुयात जेणे करून आपण जर आशे काही उपचार केले तर आपण या मधून एक सुवरमध्य साधू शकतो .
१ व्यायाम करा( excercise )
नियमित पनाने व्यायाम करा जेणे करून तुमचे शरीर अॅक्टिव राहील व तुम्हाला व्यर्थ विचार येणार नाहीत
२ meditation करा
meditation करणे ही मानसिक त्रास वरचे सर्वात कारगर उपाय आहे या द्वारे आपण आपले मन शांत ठेऊ शकतो
३ मित्रान सोबत बाहेर फिरायला जा
मानसिक त्रास जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रान सोबत ट्रीप ला किव्हा बाहेर फिरायला गेल पाहिजे
४ घरात एकट थांबू नका
जस मोबाइल आल्या पासून माणस एक्कल कोंडी झाली आहेत . त्या मूळ घरात एकट न राहत बाहेर फिरायला जा त्या शिवाय मार्केट मध्ये खरेदी करायला देखील तुम्ही जाऊ शकता