उत्तर द्यायेत्या काळात भारतासह महराष्ट्रात देखील उकाडा वाढणार आहे असा अंदाज उर्तवण्यात आला आहे . सदया महाराष्ट्र राज्य सह भारतात देखील मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे आणि अशीच परिस्तिती येत्या काळात देखीन राहील आशे अंदाज उर्तवण्यात येत आहेत तर सांगायचं झालं तर एप्रिल आणि मे या महिन्यात भारतात व महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्त उकाडा राहील त्या मूळे काळजी घेण्याच आश्वासन करण्यात येत आहे ना निनो चा प्रभाव हा येत्या काळात दिसणार आहे त्या मूळ या वर्षी भयंकर गरमी सोबत चांगला पाऊस देखील पडणार आहे तत्पूर्वी एप्रिल आणि मे ही दोन उष्ण महीने भारतातील लोकाना सोसावे लागणार आहेत . त्याच बरोबर येत्या काळात भारतात लोकसभा निवडणूका होणार आहेत आणि अश्यातच उन्हाचा पारा देखील चढणार आहे. आशा दोन आव्हांनाला लोकाना तोंड त्यावे लागेल सध्या पाण्याची देखील चणचण ग्रामीण भागात जाणवायला सुरुवात झाली आहे त्याच मुळे येणारे दोन महीने सर्वांसाठी खूप महत्वाचे असणार आहेत महाराष्ट्र सह उत्तर आणि दक्षिण भारतात देखील उन्हाचे चटके बसणार आहेत . तसेच जे राज्य समुद्राजवळ आहेत अश्या राज्यात दमट वातावरण जास्त जाणवणार आहे आणि या राज्यात महाराष्ट्र राज्य देखील येते . याच कारणाने महाराष्ट्र सह भारतात गरमी पासून सुरक्षित राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे .
फॉलो करा
·
17
विनंती करा