४ एप्रिल या तारखेला आयपीएल मध्ये गुजरात विरुद्ध पंजाब अशी मॅच रंगली आणि या मॅच मध्ये हीरो ठरला shashank singh.शशांक ने शेवट पर्यन्त पंजाब ची खिंड लढवली आणि शेवटी पंजाब ला हा सामना जिंकून दिला या कामगिरी मूळे शशांक ने सर्वांचेच लक्ष आपल्या कडे वेधून घेतले आणि तो त्या रात्री चा स्टार झाला. पण ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नाही कारण शशांक सिंह ला आयपीएल मध्ये खेळायची संधी देणारी पंजाब टीमला हा खेळाडू विकतच नवता घेयचा पन आयपीएल च्या लिलावा दरम्यान चुकून हा शशांक सिंह पंजाब ने खरेदी आणि त्या वेळेस या मुद्या वरुण खूप चर्चा झालेली पण आता हाच शशांक सिंह पंजाब च्या टीम साठी एक वरदान म्हणून पुढे आला आहे अस म्हणता येईल कारण गुजरात च्या मॅच मध्ये शशांक सिंह ने आपली जादू सर्वाना दाखउन दिली आहे . हा सामना केवळ आणि केवळ शशांक च्याच नावा वरती नोंद झाला आहे आशे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही .