realme launch new smartphone:गुडीपाडव्याच्या दिवशी realme मे आपला 8 gb चा तगडा फोन भारतीय मार्केट मध्ये केला लॉंच
गुडीपाडवा हा सन महाराष्ट्रातील लोकांचा एक महत्व पूर्ण सन आहे या दिवशी महाराष्ट्रातील लोकांचे नविन वर्ष सुरू होते आणि बरेच लोक या सणाला शुभ माणुन नविन नविन वस्तु घेतात आणि या गोष्टी काहीही असू शकतात जसे की बरेच नविन गाडी खरेदी करतात व तसेच नविन smartphone(मोबईल ) देखील ते खरेदी करत असतात . त्या साठीच भारतातील एक टॉप smartphone (मोबाइल ) बनवणारी कंपनी realme ने गुडीपाडव्याच्या मोहर्तावर त्याचा तडकता फडकता नव्या कोरा smartphone भारतात लॉंच केला आहे जेणे करून जर तुम्ही या गुडीपाडव्याला नविन फोन घायच्या विचारात असाल तर तुम्हाला एक नविन ऑप्शन माहून हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो
चला तर जाऊन घेऊयात या फोन बद्दल थोडस .
तर या फोन च नाव आहे realme c65 हा फोन realme कंपनी भारतात लॉंच करणार आहे या फोन मध्ये कंपनी ने खूप नविन नविन features (पर्याय ) ग्राहकाना दिले आहेत त्या मध्ये सर्वात महत्वाच म्हणजे रोम(rom ) आणि Ram या दोन गोष्टी आहेत ज्या की ग्राहकाना खूप आकर्षित करतात आणि ग्राहकांचा नवीन फोन खरेदी करताना एकच प्रश्न असतो की या फोन चे ram आणि रोम की आहे म्हणून तर कंपनी ने या मध्ये ग्राहकाना 8gb rom दिली आहे आणि 256gb rom दिली आहे.
realme launch new smartphone:गुडीपाडव्याच्या दिवशी realme मे आपला 8 gb चा तगडा फोन भारतीय मार्केट मध्ये केला लॉंच
realme c56 ची किमत काय असेल
जर या फोन च्या किमतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा फोन सामान्य माणसाना डोक्यात धारूच कंपनी लॉंच करणार आहे जेणे करून हा फोन मिड segement मार्केट मध्ये फिट बसेल.कंपनी या फोन ची किमत दिल वेगळ्या वेगळ्या प्रकारात भारतीय मार्केट मध्ये देवणार आहे . तर सर्वात पहिले कंपनी १२० gb ram आणि 6 gb rom सोबत पहिला फोन लॉंच करेल ज्याची किमत ही जवळ जवळ १२.००० ते १३.००० च्या घरात असेल तसेच कंपनी दूसऱ्या प्रकारा मध्ये १२८gb ram आणि ६ gb रोम सोबत दूसरा फोन लॉंच करेल ज्याची किमत ही १३००० ते १४००० च्या घरात असेल त्याच बरोबर कंपनी आपला तिसरा आणि सर्वात टॉप कहा प्रकार या smartphone मध्ये लॉंच करेल तो असेल २५६ gb ram आणि ८ gb रोम सोबत जो की जवळ जवळ १५००० ते १६००० रुपया पर्यंत भारतीय मार्केट मध्ये विकायला उपलब्ध असेल
Realme C65 ची काही आपलातून वैशिष्ट्ये
आता या फोनच्या उत्कृष्ट फीचर्सबद्दल बोलायच झाल तर तुम्हाला या फोन मध्ये 6.6 इंचाची एचडी प्लस स्क्रीन मिळणार आहे. इतकंच नाही तर त्याची ब्लूटूथ रेंज ही 5.3 असेल तसेच वाय-फाय आणि जीपीएस सारखे फीचर्सही या मोबाइल फोन मध्ये देण्यात आले आहेत. Realme चे हे नवीन मॉडेल Android 14 वर आधारित असून OneUI 5.0 या ऑपरेटिंग सिस्टमवरती हे काम करनार आहे , हा फोन तुमच्यासाठी कमी किमतीत एक उत्तम smartphone ठरू शकतो .
Realme C65 कॅमेरा बदल जाणून घेऊयात
जर तुम्हाला या फोनच्या कॅमेऱ्याच्या बदल सांगायचे झाले तर या फोन मध्ये कंपनी ने खूप चागल्या गुणवतेचा कॅमेरा देलेला आहे या फोन मध्ये 50 मेगापिक्सेल चा कॅमेरा दिला आहे जो AI feature वरती आधारित कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल चा कॅमेरा दिलेला आहे जे की तुमचे फोटो अगदी DSLR सारखे काढू शकते यमी या फोन च्या मदतीने तुम्ही एक चागल्या प्रतीचे फोटो काढू शकता.