international banana day : जाणून घेऊया केळीचा आता पर्यंतचा प्रवास
आपल्यातिल बऱ्याच लोकाना आतर्राष्ट्रीय केली दिवस देखील असतो हे माहीत नसेल . या दिवशी जगातील लोक केली या फळा बद्दल आपली कृतज्ञता दाखवतात. केळी हे फळ जगातील अनेक देशात खाल जात आणि केली हे सर्व पोशक तत्व आपल्या मध्ये सामाउन आहे त्या मूळे हे फळ खूप लोकप्रिय बनले आहे
या दिवसाची सुरुवात कशी झाली
आंतरराष्ट्रीय केळी दिवसा बदल बोलायचे झाले तर ही एक तळागाळातील चळवळ म्हणून उदयास आली,या दिवसाची नेमकी उत्पत्ती काहीशी अस्पष्ट राहिली असली तरी, सोशल मीडिया मोहिमा किवा सामुदायिक कार्यक्रम आणि जगभरातील अनेक केळी आवडणाऱ्या लोकांच्या सामूहिक कल्पनेतून हा दिवस साजरा केला जातो असे आपण म्हणू शकतो त्यामुळेच गेल्या काही वर्षात हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि या दिवसा बदल लोकाना फारस आकर्षण देखील वाढल आहे .
केळीचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे
केळी या फळाला समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे,तोच वारसा विविध प्रदेशांच्या परंपरा आणि स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती मध्ये खोलवर रुजलेला आहे. लॅटिन अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय लागवडीपासून ते आशियातील गजबजलेल्या बाजारपेठांपर्यंत केळीचा मोठा प्रवास राहील आहे त्यामुळेच आपल्या एकडे केली हा पदार्थ जेवना मध्ये आणि विविध पदार्था मध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे जगातील काही संस्कृतींमध्ये केळी हे समृद्धी आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे तर काही देशांमध्ये ते लाखो लोकांना पोषण अन्न देणारे एक प्रमुख घटक आहे
केळीचे आरोग्य विषयक फायदे आणि पौष्टिक मूल्य
केली हा पदार्थ स्वयंपाकात एक आकर्षक पदार्थ आहे पण हा पदार्थ आकर्षणा पेक्षा त्याच्या पौष्टिक गुणधर्मा मूळे जास्त उपयोगात घेतला जातो केली या फळा मध्ये अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि आहारातील फायबर जे की मानवी शरीरा साठी खूप महत्वाचे आहे या सर्व घटकांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते ही सर्व जीवनसत्व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याचे फायदे देतात त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे शरीरातील पचन क्रिया योग्य प्रमाणात करते त्याच बरोबर हृदयाचे आरोग्य आणि एकूणच शरीरातील सर्व प्रक्रियेला केळी ही फळ योग्य पद्धतीने हातळते.केळी कोणत्याही आहारात पौष्टिक पदार्थ म्हणून काम करते तसेच हे सर्व वयोगटातील आणि जीवनशैलीतील लोकांसाठी पोशक आहे असे समजले जाते