भारतीय संघाला मिळणार “एवढे” कोट रुपये
भारतीय क्रिकेट संघ सध्या खूप प्रशंसा मिळवत आहे त्या माघाचे कारण ही तसेच आहे . आपल्या सर्वाना माहिती आहे की भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात वेस्ट इंडीस येथे t२० वर्ल्ड कप ची फायनल मॅच रंगली होती आणि या सामन्यात भारतीय संघाने आता पर्यंत चा सर्वात मोठा विजय साजरा केला. आणि सर्व भारतीय क्रिकेट प्रेमीना एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला या मॅच नंतर भारतीय संघा वरती कौतुकाचा वर्षाव झाला
भारताने icc क्रिकेट ट्रॉफी तब्बल १३ वर्षा नंतर जिकली आणि t२० वर्ल्डकप हा तब्बल १७ वर्षा नंतर जिकला साहजिकच हा विजय भारतीय संघ साठी एक अविस्मरणीय असा क्षण होता या सामन्यात खूप मोठे उतार चढाव आले आणि हा सामना शेवटच्या ओवर पर्यंत चंगलाच रंगला होता आहे .
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार बॅट्समन विराट कोहली यांचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले या दोन्ही स्टार खेळाडूंचा हा शेवट सामना होता. सामना झाल्या वरती या दोन्ही खेळडूनी t२० क्रिकेट मधून निवरुतीची घोषणा केली आणि सर्वाना एक सौम्य धका दिला.
तर हाच भारताचा सर्वात बलशाली विजय साजरा करणीय साठी भारतीय क्रिकेट नियामक संघ (bcci) ने भारतीय संघा साठी तब्बल १२५ कोटी रुपये हे बक्षीस म्हणून दिले आहेत या मध्ये सर्व संघ सोबत स्टाफ मेंबर चा देखील समावेश आहे