Best Perfumes Under 500 Rs: ५०० रुपया आतील पुरुष आणि महिलांसाठी सर्वाधिक लोकप्रिय perfumes
Trending Perfumes – Best Perfumes Under 500 Rs
Perfume हे एक महत्त्वाचे साधन आहे जे आपल्या स्टाइलला पूरक ठरते. कमी बजेटमध्ये टिकाऊ आणि आकर्षक fragrance मिळवण्यासाठी योग्य perfume ची निवड करणे आवश्यक आहे. अनेक ब्रँड्स बाजारात उपलब्ध आहेत जे ५०० रुपयांच्या आत सर्वोत्तम सुगंध देतात. येथे आपण पुरुष आणि महिलांसाठी under 500 rs trending perfumes बद्दल जाणून घेऊया.
पुरुषांसाठी ५०० रुपयांखालील बेस्ट Trending Perfumes
1.Fogg Scent Express For Men
Fogg ब्रँड दीर्घकाळ टिकणाऱ्या Perfumes साठी ओळखला जातो. “Scent Express” हा fogg या कंपनी चा एक लोकप्रिय perfume जो पुरुषांसाठी trending perfume आहे. यामध्ये मस्क्युलिन आणि फ्रेश notes आहेत जे दिवसभर ताजेतवाने ठेवतात. हे perfume ऑफिस तसेच कॅज्युअल आउटिंग्ससाठी उत्तम मानले जाते आणि किफायतशीर दरात उपलब्ध आहे.
2.Nike Up Men Perfume
Nike Up हे एक बजेट-फ्रेंडली Perfume असून त्याचा सुगंध स्पोर्टी आणि फ्रेश आहे. फळांचे आणि मसालेदार नोट्स असलेला हा perfume दिवसभर टिकतो आणि युवकांमध्ये लोकप्रिय आहे. हे under 500 rs च्या बजेटमध्ये सर्वोत्तम perfume पैकी एक आहे.
3.Park Avenue Storm Perfume Spray
Park Avenue चा Storm Perfume हे त्याच्या मजबूत आणि लॉंग-लास्टिंग सुगंधासाठी ओळखले जाते. याचे स्टाइलिश पॅकिंग आणि स्ट्रॉंग मस्क्युलिन fragrance मुळे हे Perfume अनेक पुरुषांसाठी trending choice आहे.
4.Wild Stone Code Chrome Body Spray
Wild Stone चा Code Chrome हा एक महत्त्वाचा trending perfume आहे. त्याचा नविन आणि स्पोर्टी सुगंध तुम्हाला कोणत्याही प्रसंगात सुगंदहाइत ठेवतो . ५०० रुपयांच्या आत या Perfume चा लॉंग-लास्टिंग सुगंध मिळतो.
महिलांसाठी ५०० रुपयांखालील बेस्ट Trending Perfumes
1.Fogg I Am Queen Perfume for Women
“I Am Queen” हा Fogg चा एक लोकप्रिय perfume आहे जो महिलांसाठी under 500 rs मध्ये उपलब्ध आहे. त्याचा गुलाब आणि व्हॅनिला notes सह रोमँटिक आणि फ्रेश fragrance दिवसभर टिकतो. हे विशेषतः फॅमिली गेट-टुगेदर किंवा इतर खास प्रसंगांसाठी उत्तम मानला जातो.
2.Engage Woman Deodorant Spray
Engage Deodorant हा महिलांसाठी एक trending perfume आहे. त्याचा हलका आणि फुलांचा सुगंध college आणि ऑफिससाठी उत्तम आहे. हा perfume under 500 मध्ये उपलब्ध असून त्याचा फ्रेश fragrance दिवसभर ताजेतवाने ठेवतो .
3.Nike Up Women Perfume
Nike Up हा एक बजेट-फ्रेंडली trending perfume आहे ज्याचा सुगंध हलक्या फळांच्या आणि फुलांच्या notes सह उत्तम आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी हा perfume वापरता येतो आणि त्याची पॅकेजिंगही आकर्षक आहे.
4.Layer Wottagirl Mystic Island Perfume
Layer Wottagirl हा परवडणारा perfume आहे ज्यामध्ये फुलांचा आणि fruity notes चा सुगंध आहे. हा महिलांसाठी under 500 rs मध्ये उपलब्ध पर्याय असल्यामुळे एक उत्तम trending choice आहे.
५०० रुपयांच्या आत trending perfumes निवडताना बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुरुष आणि महिलांसाठी under 500 rs perfume च्या विविध options मुळे, तुम्ही तुमच्या lifestyle आणि preferences प्रमाणे योग्य trending perfume निवडू शकता.