SSC CGL last date ; SSC CGL साठी अर्ज केला का ही आहे शेवट ची तारीख
SSC CGL२०२४ साठी भारतीय ssc आयोगाकडून सर्वात मोठी भरती काढण्यात आली होती या मध्ये २०२४ साठी ssc ने आता पर्यंत ची cgl साठीची सर्वात मोठी भरती काढली आहे या भरती प्रक्रिये साठी ची ssc ने सविस्तर माहिती ही आपल्या संकेत स्थळा वरती दिली आहे या मध्ये या वर्षी ssc ने cgl साठी १७००० पदाची भरती काढली आहे
ही भरती प्रक्रिया केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात काढण्यात आली आहे या मध्ये केंद्र सरकार च्या जवळ जवळ सर्वच मंत्रालयांचा समावेश आहे या मध्ये सर्वात महत्वाचे मंत्रालय आहे ते म्हणजे income tax या विभागात इंस्पेक्टर या पदा साठी सर्वात जास्त जागा आहेत.
ही भरती प्रक्रिया तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे या मध्ये निवड झाल्या नंतर तुम्हाला केंद्र सरकारची सरकारी नौकरी भेटणार आहे. या यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला ८०००० हजार एवढा पगार भेटणार आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ssc आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळा वरती जाऊन अर्ज करावा लागेल या साठी https://ssc.nic.in/ या वेबसाइट ला तुम्हाला भेट द्यावी लागेल
तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कार्याची शेटवची तारीख ही २४ जुलै आहे त्या मूळे तारीख संपण्याआधीच या भरतीसाठी अर्ज भरून टाका